*श्री दत्तगुरुदेव मंदिर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

 

लोकदर्श गडचांडुर 👉 मोहन भारती

गडचांदूर दि. २४ जुलै श्री गुरुदेव दत्त मंदिर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा व आषाढी उत्सव साजरा करण्यात आला 2008 पासून सुरुवात झालेला उत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 21 जुलैला उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला. गुरु शिवाय ज्ञान नाही . ज्ञान शिवाय ध्यान आत्मा नाही. ज्ञान संयम आणि कर्म ही सर्व गुरूची देणगी या निमित्याने श्री गुरुपौर्णिमा साई राम उत्सव समिती श्री दत्त मंदिर मंडळ गडचांदूर यांच्यामार्फत श्री साई मंदिर श्री दत्त मंदिर येथे साईराम मंदिर व श्री दत्तगुरु चे अभिषेक करून निमित्त नियमाने पूजा अर्चना करून सायंकाळी 5 वाजता भजन कीर्तन ठेवून श्री दत्तगुरु मंदिर परिसरात सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यासाठी नगरसेवक सागर ठाकूरवार ,उपाध्यक्ष शरद जोगी ,महादेव एकरे ,रमेश काकडे, विनोद तराडे ,गणेश सातपाडी , किटू जयस्वाल , नन्या पाचभाई ,गणेश चापले ,शंकर शिरसागर ,आशिष शेरकी ,निखिल ठेंगणे,प्रशांत पात्रे ,आशुतोष नागोसे ,सुधीर पिंपळकर ,सुनील झाडे ,रुपेश चौधरी , महादेव हेपर,रोहित शिंगाडे ,रोहन काकडे ,प्रफुल उपाध्यक्ष, कैलास कुलटे ,संजय पांडे , संजय रणदिवे, प्रणित अहिरकर,संदीप धनविजय , विठ्ठल डाखरे, अनिल पिंपळकर दसरथ मारलोन राजकुमार रोहन, सिवा साळवे, शिवाजी साबळे ,विकी घोरे,अनिल ठाणेकर,संतोष बुटले,शाम दळवी,अरविंद कोरे,विनोद मोगरे , बंटी टिकले,मयूर ऐकरे,,दीपक वरभे, संतोष भोसले ,सर्व श्री गुरुदेव पौर्णिमा व साईराम उत्सव समिती व दत्त मंदिर कमिटी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here