गणोजा देवी येथील पेढी नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आला आढळून

  मृतक इसमाची ओळख अजूनही अज्ञातच लोकदर्शन 👉गनोजा (देवी) प्रतिनिधी ( हर्षल गुल्हाने) आज सायंकाळच्या सुमारास भातकुली तालुक्यातील येणारे गाव गनोजा देवी येथे पेढी नदीच्या पात्रांमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक गावातील नागरिकांमध्ये एकच…

अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास।

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, पोलीस स्टेशन गडचांदूर येथे अपराध क्रमांक 111/2020 मधील सेशन केस नंबर 56/2020 कलम 377 IPC r/w POCSO, SC/ST Act मधील आरोपी नामे महादेव उत्तम गोंडे वय 28 वर्ष रा.…

युवतीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ.!

लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕हत्या,अपघात की सामूहिक अत्याचार….?* ⭕*पोलिसांचा तपास सुरू* तुकुम तलाव येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीच्या संशयस्पद मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्या युवतीवर अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या सोबतच्या मित्र मैत्रिणींनी…

राष्ट्रीय संपत्तीची किती ही लूट !!

By : Milind Gaddamwar राजुरा :: राष्ट्रीय संपत्ती ही लुटण्यासाठीच असते अशी आमची ठाम समजूत झालेली आहे.हे राज्यकर्त्यांनी सिध्द करून दाखविले आहे.पाण्याची लूट,वीजेची लूट,खनिज संपत्तीची लूट,वायूची चोरी,वाळूची चोरी,जंगल संपत्तीची चोरी,कराची चोरी सगळा माल आपलाच आहे…

12 हजाराची लाच घेतांना शिरपूर तालुक्यातील दोघांना लाचलुचपत विभागाने घेतले ताब्यात…

लोकदर्शन 👉 मोहन भारती July 24, 2021 / Amolsing Rajput बातमी कट्टा:- आरटीओ यांच्याकडून तात्काळ ओडीसी वाहनाची परवानगी मिळवून देण्यासाठी शासकीय फी 4 हजार रुपये असतांना आर. टी. ओ एजन्ट (खाजगी ईसम ) यांनी तक्रादाराकडून…

यशस्वी सापळा कार्यवाही

लोकदर्शन 👉मोहन भारती ➡ युनिट :- लातूर ➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 31 वर्ष ➡ आरोपी – ज्ञानदेव प्रल्हादराव सुडे वय 54 वर्षे, पद-शाखा अभियंता वर्ग-3 नेमणूक- उप अभियंता, (यांत्रिकी) यांत्रिकी उप विभाग, जिल्हा परिषद लातूर,…

अवैध रेतीच्या ट्रॅक्टरने तरुणाला उडविले *आसन खुर्द येथील घटना

By : Shankar Tadas कोरपना : अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने युवकाला जीव गमवावा लागला. ही घटना 17 जुलैला रात्री 10. 30 वाजता आसन खुर्दच्या नाल्याजवळ घडली. प्रशिक सुरेश शेंडे ( 23 )…

ठाणेदाराला लाच देणारे अडकले !! * अकोल्यात तिघांवर दुर्मिळ कारवाई

By : Shankar Tadas अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला लाच दिल्याप्रकरणी तीन आरोपी अडकल्याची दुर्मिळ घटना नुकतीच घडली आहे. या कारवाईत शिवा गोपाळराव मगर (30) रा. अकोट, अभिजित रविकांत पागुत (31) रा. अकोट आणि…

तंटामुक्ती अध्यक्ष अटकेत महिलेशी असभ्य वर्तन भोवले

लोकदर्शन 👉 कोरपना येथुन जवळच असलेल्या पिपरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल उर्फ प्रफुल चांदेकर याला एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली. त्रास असह्य झालेल्या महिलेने कोरपना पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. अनिल उर्फ…

*खासदार सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे*

👉 लोकदर्शन *(अविनाश देशमुख शेवगांव)* खासदार डॅा.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.या प्रकरणात अक्षेप घेत सर्वसामान्यांना एक इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे…